मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांची आज जयंती! आपल्या आयुष्यात सत्य, अहिंसा आणि आत्मबलाचा वापर करून त्यांनी ब्रिटिश सत्तेला झुकवले. त्यांनी दाखवून दिलेल्या सत्य आणि अहिंसाच्या वाटेवर आपण चालणं हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली! 💐🙏 #PushpamGroup #gandhijayanti #happygandhijayanti #fatherofthenation #mahatmagandhi #freedomfighter #gandhiji #october #freedom #bapu #mahatma #peace #indian #fatherofnation #2ndoctober #nonviolence #gandhijayantispecial #gandhiashram #pune #india